Monday, 2 March 2020

या दोन भावांनी आपले शरीर हे हृदया शिवाय शून्य आहे पण बिना ह्रदयशिवाय राहून सिद्ध केले !!


शरीरातील इतर अंगापेक्षा जास्त महत्त्व आपण कोणत्या अवयवाला देतो तर ते आहे आपल्या शरीरातील डाव्या बाजूला स्थित असणारे हृदय. याचा उपयोग आपल्या शरीरातील रक्तपुरवठा योग्य तो प्रमाणात सर्व अंगाला करण्यासाठी होतो. प्रत्येकाला आपल्या शरीरात हृदय असणे गरजेचे आहे ते नसेल तर कदाचित आपण कधीही या जगाचा निरोप घेऊ शकतो. तर आज आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांचे जीवन जे हृदयवीणा चालते आहे
स्टेन लारकिन
हृदय नसेल तर त्या माणसाचे जिवंत राहणे हे शक्य नाही पण 25 वर्षाचा हा व्यक्ती याने या समस्येला पूर्णपणे खोटं सिद्ध केले आहे. तो आणि त्याचा भाव या दोघांमध्ये एक गंभीर आजार पाहिला गेला आहे. ज्याचं नाव फेमिलियर कर्डियो मायो पेथि असे आहे. या दोघांना लहान असल्यापासून हा आजार होता या आजारात त्यांचं हृदय हे कधीही पंप करणे बंद व्हायचे जेव्हा 2014 ला ते एका डॉक्टरला भेटले तेव्हा ते दोघे या आजाराने ग्रासले गेले होते. ती दोघं कितीतरी वर्षे याच आशेवर जगत होती की कोणीतरी आपल्याला हृदय दान करेल. पण काही काळ तसे झाले नाही आणि त्या दोघांची तब्बेत अधिक खालावत गेली डॉक्टरांनी त्यांच हृदय हे शरीराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. या ह्रदयाच्या जागी एक नकली ह्रदयासारखी मशीन लावण्यात आली त्या मशीनचे नाव सिंक कर्डिया आहे.
सिंक कर्डिया हे पूर्णपणे आपल्या हृदया सारखेच कार्य करते. पण या मशिनला 24 तास आपल्या शरीरावर टाकून ठेवणे खूप कठीण गोष्ट आहे. स्पेन च्या भावाला ही मशीन घालताच एका आठवड्यात एका व्यक्तीचे हृदय मिळाले या मशीनचे वजन आहे 6 किलो आणि इतके वजन शरीरावर घेणे खरंच खूप कठीण आहे त्यामुळे त्याला अनेक समस्यांचा सामना ही करावा लागला. आपल्या मुलीला तो उचलून घेऊ शकत नव्हता. जवळ जवळ दोन वर्ष त्याने हे हृदय आपल्या शरीरावर बांधून घेतले त्यानंतर त्यालाही एका व्यक्तीचे हृदय दान म्हणून मिळाले.

No comments:

Post a Comment